पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
रोग...
साल येते साल जाते साल सुकते झाडाची सालोसाल खंगणाऱ्या व्यथा बधीर बुडाची.....
आभाळात दूर जातो कधी फाटणारा ढग माय मातीच्या नशिबी सारे गरतीचे भोग......
सोससोसताना कधी आभाळाचा पुसे टिळा नशिबाला नांगरून पुन्हा पिकवते मळा....
भीती तरी उरी पोटी उर फुटतो मातीचा हुसासत्या कोंबालाही रोग जडतो साथीचा....
रावसाहेब खं. जाधव ८६६८३६२६११
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.