पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पडला कंस
दाखला मृत्यूचा मिळताच पडला कंस बापाच्या नावाला ७-१२वर आणि झाले हस्तांतरित पोटखरड, नाड्यापुड्या, बागायती तुकड्यांसह राखत अबाधित वारसाहक्क...
मी मात्र उगाच उलगडू लागलो, घड्या मेंदूच्या शोधत सूत्रे समृद्ध कंस सोडवण्याची...
आणि उठलो सोबत घेऊन एक साक्षात्कार गणित कच्चेच असल्याचा गेल्या पिढ्यांसारखेच घेत मस्तकावर ओझे नोंदींचे...
*रावसाहेब जाधव ९४२२३२१५९६
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने