नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दिनांक २९ व ३० जुलै २०११ ला अहमदनगर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाची दोन दिवसाची
संयुक्त कार्यकारीणी बैठक संपन्न झाली.
शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदी श्री संजय कोले यांची निवड करण्यात आली.
संघटनेचा ध्वज युवा आघाडीच्या नवनियुक्त अध्यक्षांकडे सुपुर्त करताना युवा आघाडीचे मावळते अध्यक्ष श्री अनील घनवट.
---------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
कार्यकारणी बैठकीची प्रशिद्धी
कार्यकारणी बैठकीची प्रशिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद,
संदिप संधान
BALIRAJA
THANKS FOR WABSITS SHAGHTNA
पाने