पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
एवढा मोठा नांगूर... जिमनीगत गरिबीत घुसवाया पायजे... पण बायला गरिबी त लिपलिया तोंडावानी. एवढी मोठी कणगी... लिपाण काडायला दोन हात पुरत्यात आन तोंडाचं लिपाण... गरिबीचा बूच... शेणाच्या लिपणापेक्षा... बळीच्या दंडापेक्षा... पोचाट आण्णासायबाचा जुनाट कागद...? सोडा रे... उचकटूया बाक्कन... कसं?
स्वागतम नांगूर,
बळीराजा डॉट कॉमवर पहिली कविता लिहिण्याचा मान तुम्ही मिळवला.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...!
धन्यवाद!
नांगूर... म्हणजे नांगर काय?
कणगी... पोचाट बाक्कन
या शब्दाचे अर्थ माहित नसल्याने निटसा उलगडा झाला नाही. कृपया शब्दांचे अर्थ द्यावेत.
पुरेसा अर्थ न कळताही कविता मात्र दमदार वाटली.
शेतकरी तितुका एक एक!
छान कविता. शब्दाचे अर्थ मलाही कळले नाहित.
जय गुरूदेव
नांगूर... म्हणजे नांगर काय? होय..नांगरच!
कणगी...धान्य साठवण्यासाठी केलेली बांबुची मोठी व उभट टोपली(हारा) पोचाट...पुचाट,दुर्बल,नामर्द बाक्कन....भस्सकन
शब्दांच्या अर्थाबद्दल धन्यवाद.
हे शब्द महाराष्ट्राच्या कोणत्या भागात वापरले जातात?
सुंदर कविता.
चांगली आहे.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
स्वागतम नांगूर, बळीराजा डॉट
स्वागतम नांगूर,
बळीराजा डॉट कॉमवर पहिली कविता लिहिण्याचा मान तुम्ही मिळवला.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...!
धन्यवाद!
धन्यवाद!
पुलेशू
नांगूर... म्हणजे नांगर काय?
कणगी...
पोचाट
बाक्कन
या शब्दाचे अर्थ माहित नसल्याने निटसा उलगडा झाला नाही.
कृपया शब्दांचे अर्थ द्यावेत.
पुरेसा अर्थ न कळताही कविता मात्र दमदार वाटली.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...!
शेतकरी तितुका एक एक!
छान कविता. शब्दाचे अर्थ मलाही
छान कविता.
शब्दाचे अर्थ मलाही कळले नाहित.
जय गुरूदेव
माझ्या माहितीप्रमाणे..
नांगूर... म्हणजे नांगर काय?
होय..नांगरच!
कणगी...धान्य साठवण्यासाठी केलेली बांबुची मोठी व उभट टोपली(हारा)
पोचाट...पुचाट,दुर्बल,नामर्द
बाक्कन....भस्सकन
धन्यवाद देव साहेब.
शब्दांच्या अर्थाबद्दल धन्यवाद.
हे शब्द महाराष्ट्राच्या कोणत्या भागात वापरले जातात?
शेतकरी तितुका एक एक!
सुंदर कविता.
सुंदर कविता.
चांगली आहे.
चांगली आहे.
पाने
कवितेची बाराखडी आणि सौंदर्य शास्त्र
आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण