पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
स्वप्न शेतात फुललं...
घाम गाळला मातीत तव्हा आली खरी ओलं... मातीतल्या संसाराचा असा सांभाळला तोलं...
जीव लावला बैलाले त्यानं देह झिजवला... संगतीनं म्यां बैलाच्या जीव मातीत ओतला...
पेरलेल्या बियाण्याले जव्हा फुटलेत कोंब... हंगामातल्या कष्टांच त्यात दिसे प्रतिबिंब...
किती हरीक मनाले पीक कापताना होई... बैलबंडी हाकताना डोया पाणावून जाई...
पीक घरी आलं आज घर धान्यानं भरलं... बैलजोडीच्या साथीनं स्वप्न शेतात फुललं...
...... निलेश कवडे अकोला मो. 9822367706
नेहमीप्रमाणे अप्रतिम निलेश सर! हार्दिक शुभेच्छा!!
धन्यवाद
मनापासून धन्यवाद सर
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
फारच छान, निलेशजी!
राजीव मासरूळकर
अप्रतिम रचना निलेश.
रविंद्र कामठे
आपला विश्वासू, रविंद्र कामठे पुणे भ्र. न. ९८२२४ ०४३३० इमेल – ravindrakamthe@gmail.com
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
बैल जोडीच्या साथीन!
नेहमीप्रमाणे अप्रतिम निलेश सर!
हार्दिक शुभेच्छा!!
धन्यवाद
मनापासून धन्यवाद सर
मनापासून धन्यवाद सर
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
फारच छान, निलेशजी!
फारच छान, निलेशजी!
राजीव मासरूळकर
स्वप्न शेतात फुललं...
अप्रतिम रचना निलेश.
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप