नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आता फक्त मरायचे आहे
माझा बा आज जेवला नाही
कारण भाजीपाला विकला गेला नाही
रोजच कवडीमोल विकला जातो..
आज तो ही नाही, कळले...
कोरोनाने मार्केट बंद आहे
मग विचार केला...
साला एकतर खर्च ही निघत नाही
त्यात रोजच चालून आलेला एक एक बंद
कधी कष्टकऱ्यांचा कधी पुढाऱ्यांचा..
तर कधी निबार पोसलेल्या व्यापाऱ्यांचा बंद
आता तर म्हणे महिनें महिने
मार्केट बंद राहणार आहे
कांदा सडवायचा, भाजीपाला फेकायचा
दूध आटवायचे सारेच कर्ज करायचे आहे
मन की बात ऐकून ऐकून, आता फक्त मरायचे आहे
- महेश
8806646250.
mdesale29999@gmail.com
प्रतिक्रिया
नोक्कोरे बावा...
बिलकुल नाही अस कराच...
Narendra Gandhare
मार्मिक कविता!
सुंदर अभिव्यक्ती महेश
Dr. Ravipal Bharshankar
महेश! एखादे गीत टाक स्पर्धेत.
तु छान गीत रचतोस. एखादे गीत या विषयावर नक्की टाक स्पर्धेत.
Dr. Ravipal Bharshankar
छान रचना महेश.
छान रचना महेश.
एखादी गीतरचना टाकून रविपाल सरांची इच्छा पुर्ण कर .
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण