

आता फक्त मरायचे आहे
माझा बा आज जेवला नाही
कारण भाजीपाला विकला गेला नाही
रोजच कवडीमोल विकला जातो..
आज तो ही नाही, कळले...
कोरोनाने मार्केट बंद आहे
मग विचार केला...
साला एकतर खर्च ही निघत नाही
त्यात रोजच चालून आलेला एक एक बंद
कधी कष्टकऱ्यांचा कधी पुढाऱ्यांचा..
तर कधी निबार पोसलेल्या व्यापाऱ्यांचा बंद
आता तर म्हणे महिनें महिने
मार्केट बंद राहणार आहे
कांदा सडवायचा, भाजीपाला फेकायचा
दूध आटवायचे सारेच कर्ज करायचे आहे
मन की बात ऐकून ऐकून, आता फक्त मरायचे आहे
- महेश
8806646250.
mdesale29999@gmail.com
Comments
नोक्कोरे बावा...
बिलकुल नाही अस कराच...
Narendra Gandhare
मार्मिक कविता!
सुंदर अभिव्यक्ती महेश *bq*
Dr. Ravipal Bharshankar
महेश! एखादे गीत टाक स्पर्धेत.
तु छान गीत रचतोस. एखादे गीत या विषयावर नक्की टाक स्पर्धेत.
Dr. Ravipal Bharshankar
छान रचना महेश.
छान रचना महेश.
एखादी गीतरचना टाकून रविपाल सरांची इच्छा पुर्ण कर .
प्रवेशिकेचे स्वागत
*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*
शेतकरी तितुका एक एक!
Pages
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
आज सर्वाधिक वाचन
Pages
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
Layout Settings