![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*पोट भरल्यावर लढाई संपते यार*
साप आणि मुंगूस जीवावर उदार होऊन लढत असताना बिळातून बाहेर येत दोन उंदिरांनी केली मध्यस्थी
◆◆◆
लढाई संपली..... अन उंदिरही !!
◆◆◆
पोट भरल्यावर लढाई संपते यार ..
किरण शिवहर डोंगरदिवे,
समता नगर मेहकर, ता मेहकर,
जि बुलढाणा पिन443301.
मोबा 7588565576
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने