Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बांधावरल्या अस्वस्थ नोंदी ...

Main page content

By सचिन शिंदे | 5:04 PM IST, सोम September 23, 2019
छंदमुक्त कविता

लेखन विभाग : छंद मुक्त कविता

बांधावरल्या अस्वस्थ नोंदी ...

बांधावर उभं राहून
शेतावर नजर टाकली
अन् तरळून गेलं नजरेसमोर
काय काय...

पुरानं वाहून वाकून
मोडलेलं ते बाभूळझाड ..

वाळून गेलेला
विहिरीवरचा तो कोरडा पळस ..

उभ्या बांधावर उदासपणे
उभा असलेला तो म्हातारा साग ..

नदीपात्राजवळची ती
पळसाची गर्द झाडी ..

पक्ष्यांच्या आवाजानं
भांबावून गेलेलं ते बोरबन ..

मोडक्या जाळ्यांचा आधार घेत
उभा राहिलेला तो निर्जीव मांडव ..

उभा जन्म मसाईला सावली देता देता
स्वतःच वाळून गेलेलं ते लिंबाचं झाड ..

गेल्या अनेक वर्षांपासून शेतराखण करणारी
माईची ती दगडी समाधी ..

अन् पावसाळ्यात रों रों आवाज करत धावणारी
पण नंतर कोरडी पडणारी ती पैनगंगा ..

असं काय काय अन् किती किती...

हे सारं कित्येक वर्षे
काळजात सलतेय
अन्
शेताचा बांध
ते पुन्हा पुन्हा जिवंत करतोय...

सचिन शिंदे
मुरली,उमरखेड
8421527542

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

बुधवार, September 25, 2019 - 17:46
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5165 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 15 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    14 hours 43 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    14 hours 45 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    14 hours 47 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    14 hours 50 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 15 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 159
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 60
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 59
किती चाटणार भारतपुत्रा? 57
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 52
कापला रेशमाच्या सुताने गळा 51
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 50
आजचे शेतमालाचे बाजारभाव 49
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 47
माझे फेसबूक स्टेटस-1 18
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 16
किसान क्रांती 16
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 9
हंबरून वासराले चाटते जवा गाय 7
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 7
उठ शेतकऱ्या, घे मशाल 5
शेतक-यांचा राजा बळीराजा 5
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 5
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 4
किसानो हो जावो तैय्यार 4

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,973
माझे फेसबूक स्टेटस-1 180,828
शुभारंभ 134,899
रानमेवा - भूमिका 109,382
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,376
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,177
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,529
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,774
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,574
उद्देश आणि भूमिका 77,432
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,407
विचारपूस 71,687
गणपतीची आरती ॥३५॥ 67,709
सत्कार समारंभ : वर्धा 66,719
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,271
किती चाटणार भारतपुत्रा? 61,257
जात्यावरची गाणी 55,988
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,363
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,034
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,338

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini