कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून सोमवार, दिनांक ४ व मंगळवार, दिनांक ५ मार्च २०२४ रोजी युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सह्याद्री फार्म्स परिसर, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक या कर्तव्यभूमीत दोन दिवसीय ११ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
: कार्यक्रमाची रुपरेषा :
सोमवार दिनांक ४ मार्च २०२४
सकाळी ०७.०० ते ०८.३० : ग्रंथ दिंडी आणि चतुरंग शेती परिसर परिक्रमा
सकाळी ०८.३० ते ०९.०० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण
सकाळी १०.३० ते दुपारी ०१.०० : उद्घाटन सत्र
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्घाटन आणि स्वागतसमारोह
संमेलनाध्यक्ष : मा. श्री. भानू काळे, ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक, पुणे
उदघाटक : मा. श्री. नाना पाटेकर, संस्थापक नाम फाउंडेशन तथा सिने कलावंत, मुंबई
प्रमुख अतिथी : मा. श्री. पुष्पराज गावंडे, वऱ्हाडी कादंबरीकार तथा म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य
विशेष अतिथी : मा. श्री. रामचंद्रबापू पाटील, ज्येष्ठ शेतकरी नेते
विशेष अतिथी : मा. सौ. सरोजताई काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेत्या
स्वागताध्यक्ष : मा. श्री. विलास शिंदे, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.
कार्याध्यक्ष : मा. श्री. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
संयोजक : मा. श्री. अॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
सूत्रसंचालन : मा. श्री. प्रमोद राजेभोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, एफपीसी इन्क्यूबेशन सेंटर, सह्याद्री फार्म
मराठी मायभाषा गौरवगीत - नमो मायभाषा जयोस्तु मराठी
शेतकरी नमनगीत : अविरत अवनीवर जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करितो
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे आणि मा. प्रदीप जाधव
वाद्यवृंद : माध्यमिक विद्यालय, मोहाडी
गायक : तेजू कोपरकर, विवेक मुटे
दुपारी ०१.०० ते ०२.०० : मध्यावकाश : प्रतिनिधी स्नेहभोजन
सत्र - २ : दुपारी ०२.०० ते ०३.३० : परिसंवाद - १
विषय : शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोण
अध्यक्ष : मा. ललित बहाळे, अध्यक्ष, शेतकरी संघटना
सूत्रसंचालन : मा. प्रा. डॉ. कुशल मुडे
सहभाग : मा. ज्ञानदेव राऊत (लातूर), मा. विकास पांढरे (मुंबई), मा. मधुसूदन हरणे (वर्धा), मा. डॉ. सुरेश मोहितकर (चंद्रपूर)
सत्र - ३ : ०३.३० ते ०५.०० : शेतकरी कवी संमेलन - १
अध्यक्ष : मा. राजेंद्र फंड (अहमदनगर)
सूत्रसंचालन : मा. अनिकेत देशमुख (अकोला)
सहभाग : मा. सागर लाहोळकार, मा. तुळशीराम बोबडे (अकोला), मा. दिलीप भोयर (अमरावती), मा. प्रदीप देशमुख (चंद्रपूर), मा. शंकर घोरसे (नागपूर), मा. माधव खलाणेकर, मा. रवींद्र दळवी, मा. प्रकाश होळकर (नाशिक), मा. अनुराधा धामोडे (पालघर), मा. बालाजी कांबळे (बीड), मा. कृष्णा जावळे (बुलडाणा), मा. निलेश तुरके, मा. सचिन शिंदे (यवतमाळ), मा. नरेंद्र गंधारे, मा. राजेश जवंजाळ, मा. रंगनाथ तालवटकर, मा. प्रशांत झिलपे (वर्धा), मा. प्रा. संजय कावरे (वाशिम), मा. डॉ. राजेंद्र गवळी (अहमदनगर), मा. सविता काळे
(मुंबई), मा. सुरेश पेहरकर (छ. संभाजीनगर)
सत्र - ४ : ०५.०० ते ०५.३० : प्रकट मुलाखत
विषय :
मुलाखत : मा. आदिनाथ चव्हाण, संपादक, ऍग्रोवन
मुलाखतकार : मा. ऐश्वर्य पाटेकर आणि मा. ज्ञानेश उगले कवी, पत्रकारमुलाखतकार : मा.
सत्र - ५ : ०५.३० ते ०७.०० : सह्याद्री उद्योग दर्शनफेरी
रात्री : ०७.०० ते ०९.०० : सांस्कृतिक कार्यक्रम
अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई प्रस्तुत
“शेतकरी गीत-संगीत रजनी”
संगीत संचालक : मा. बिपीन वर्तक
निवेदिका : मा. विद्या बोरुळकर
संकल्पना व निर्मिती : मा. सतीश बोरुळकर
सहभागी कलाकार : मा. महेश उमरानिया, मा. संध्या उमरानिया, मा. प्रशांत बानिया, मा. जयेश बानिया, मा. देविदास पालवे, मा. हर्षवर्धन वर्तक, मा. महेश नाईक
************
रात्री ०९.०० वाजता : प्रतिनिधी स्नेहभोजन
=-=-=-=-=-=-=
मंगळवार दि. ५, मार्च २०२४
सत्र - ६ : सकाळी ०८.३० ते १०.३० : शेतकरी कवी संमेलन - २
अध्यक्ष : मा. रावसाहेब जाधव (नाशिक)
सूत्रसंचालन : मा. धनश्री पाटील (नागपूर) आणि मा. खुशाल गुल्हाने (अमरावती)
सहभाग : मा. श्याम ठक, मा. हिंमतराव ढाळे (अकोला), मा. सुधाकर थेटे (अमरावती), मा. नितेश खरोले (गोंदिया), मा. इरफान शेख (चंद्रपूर), मा. निमा बोडखे (नागपूर), मा. निलेश देशमुख, मा. रामदास पाटील, मा. सोनाली भागवत, मा. विजयकुमार मीठे, मा. संदीप जगताप, मा. राजेंद्र उगले (नाशिक), मा. डॉ. संगीता घुगे (नांदेड), मा. अनंत मुंडे, मा. प्रा. संजय आघाव (बीड), मा. प्रा. महेश कोंबे (यवतमाळ), मा. नारायण निखाते, मा. संदीप धावडे दहिगावकर (वर्धा), मा. युवराज टोपले (वाशीम), मा. माणिक सोनवणे (छ. संभाजीनगर), मा. प्राची मोहोड (बुलढाणा), मा. शालिनी वाघ (अहमदनगर), मा. रजनी ताजने (पालघर), मा. सुरेखा बोरकर (नागपूर), मा. भारती सावंत (नवी मुंबई), मा. किसन पिसे (बुलडाणा), मा. फरझाना डांगे (मुंबई), मा. प्रकाश पाटील (जळगाव), मा. अनिल देशपांडे (अहमदनगर), मा. रविंद्र एस. राजपूत (नंदुरबार), मा. रत्नाकर वानखडे (अमरावती), मा. लक्ष्मीकांत कोटकर, मा. किरण संधान, मा. अलका दराडे, मा. सुभाष उमरकर, मा. सुनंदा पाटील, मा. संतोष झोमान, मा. सुभाष कर्डक (नाशिक)
सत्र - ७ : सकाळी १०.३० ते ११.०० : प्रकट मुलाखत
मुलाखत : मा. विलास शिंदे, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.
मुलाखतकार : मा. स्वानंद बेदरकर, पत्रकार, साहित्यिक तथा समीक्षक
सत्र - ८ : दुपारी ११.०० ते १२.३० : परिसंवाद
विषय : भारताकडून इंडियाकडे (अर्थात शेती बदलाचे वारे)
अध्यक्ष : मा. अनिल घनवट (अहमदनगर)
सूत्रसंचालन : मा. गीता खांडेभराड (जालना)
सहभाग : मा. दिनेश शर्मा (वर्धा), मा. शैलजाताई देशपांडे (वर्धा), मा. सीमा नरोडे (पुणे), डॉ. आदिनाथ ताकटे (अहमदनगर), मा. गंगाधर मुटे (वर्धा)
सत्र - ९ : १२.३० ते ०१.३० : शेतकरी गझल मुशायरा
अध्यक्ष : मा. वीरेंद्र बेडसे (धुळे)
सूत्रसंचालन : मा. मारोती मानेमोड (नांदेड) आणि मा. दिवाकर जोशी (बीड)
सहभाग : मा.. अजित सपकाळ (अकोला), मा. सतिश मालवे (अमरावती), मा. सुनिल बावणे (चंद्रपूर), मा. अझीझखान पठाण (नागपूर), मा. अतुल देशपांडे, मा. जयश्री वाघ, मा. संजय गोरडे, मा. आकाश कंकाळ, मा. हिरालाल बागुल (नाशिक), मा. यशवंत मस्के (परभणी), मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. विजय पाटील (नंदुरबार), मा. संजय तिडके (लातूर), मा. नंदकुमार ठोंबरे (नाशिक)
दुपारी ०१.३० ते ०२.१५ : मध्यावकाश : प्रतिनिधी स्नेहभोजन
सत्र - १० : दुपारी २.१५ ते ०३.३० : कथाकथन
अध्यक्ष : मा. सुनील अढाऊकर (मुंबई)
सूत्रसंचालन : मा. सिद्धेश्वर इंगोले (बीड)
सहभाग : मा. विनय मिरासे, मा. डॉ. अ. भा. ठाकूर (यवतमाळ), मा. शांताराम हांडगे (नाशिक), मा. डॉ. भास्कर बडे (बीड)
पारितोषिक, पुरस्कार वितरण समारंभ
सत्र - ११ : दुपारी ०३.३० ते ०४.००
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३
लेखनाचा विषय : शेतकऱ्यांचा राजा बळीराजा
लेखनप्रकारनिहाय विजेते
अनु. - लेखनविभाग - विजेता क्रमांक- लेखक/कवी - जिल्हा - लेखाचे/कवितेचे शीर्षक
1. कथा - प्रथम - रावसाहेब जाधव - नाशिक - तिचं परगती पत्रक
2. गझल - प्रथम - गंगाधर मुटे - वर्धा - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
3. गझल - द्वितीय - चंद्रकांत कदम - नांदेड - एल्गार
4. गेय रचना - प्रथम - रंगनाथ तालवटकर - वर्धा - अश्रूंच्या बांधावरती
5. गेय रचना - द्वितीय - सुनिल बावणे - चंद्रपूर - एकदासं तू मरणं देगा
6. छंदमुक्त कविता - प्रथम - नरेंद्र गंधारे - वर्धा - बळीराजा : "तेव्हा आणि आता सुद्धा"
7. छंदमुक्त कविता - द्वितीय - खुशाल गुल्हाने - अमरावती - आत्महत्या
8. छंदमुक्त कविता - तृतीय - राजेश अंगाईतकर - यवतमाळ - पुन्हा जन्म घे बळीराजा
9. छंदोबद्ध कविता - प्रथम - सुरेखा बोरकर - नागपूर - दानशूर बळीराजा
10. छंदोबद्ध कविता - द्वितीय - विनायक अंगाईतकर - अमरावती - कोणे एकेकाळी
11. पद्यकविता - प्रथम - प्रशांत झिलपे - वर्धा - बळीचे वचन (अभंग)
12. पद्यकविता - द्वितीय - यशवंत पुलाटे - अहमदनगर - बळीनामा...
13. पुस्तक समीक्षण - प्रथम - अजित सपकाळ - अकोला - पुस्तक समीक्षण : बळीवंश
14. ललितलेख - प्रथम - कृष्णा जावळे - बुलडाणा - कष्टकरी जनतेचा राजा बळीराजा
15. ललितलेख - द्वितीय - भारती सावंत - नवी मुंबई - अन्नदात्या संस्कृतीचा महानायक : बळीराजा
16. वैचारिक लेख - प्रथम - दिलीप भोयर - अमरावती - बळी बळीराजाचा
17. वैचारिक लेख - द्वितीय - सतीश मानकर - वर्धा - बळी असेच कितीदा स्वतःला गाडून घेणार?
18. वैचारिक लेख - तृतीय - अनुराधा धामोडे - पालघर - अवघ्या जगाचा अन्नदाता
19. शोधनिबंध - प्रथम - प्रज्ञा बापट यवतमाळ - आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा
20. शोधनिबंध - द्वितीय - रविंद्र गोरे - अहमदनगर - बळीचे कर्तुत्व झाकले गेले
लेखनस्पर्धा परिक्षक : मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर), मा. विवेक पटाईत (दिल्ली), मा. विनोद इंगोले (अकोला), मा. डॉ. सुरेश मोहितकर (चंद्रपूर), मा. डॉ. मीना सोसे (बुलढाणा), मा. डॉ. सिद्धार्थ तायडे (बीड), मा. शालिनी वाघ (अहमदनगर), मा. मीना नलवार (नांदेड), मा. ज्ञानेश उगले (नाशिक), मा. प्रवीण आडेकर (चंद्रपूर)
लेखनस्पर्धा संयोजक मंडळ : मा. गंगाधर मुटे (वर्धा), मा. राजेन्द्र फंड (अहमदनगर), मा. रविंद्र दळवी (नाशिक), मा. डॉ. मनीषा रिठे (वर्धा), मा. मुक्तविहारी (बीड)
समारोपीय सत्र
सत्र - ११ : दुपारी ०४.०० ते ०४.३०
अध्यक्ष : मा. अॅड. वामनराव चटप, माजी आमदार संसदपटू तथा ज्येष्ठ शेतकरी नेते
प्रमुख अतिथी : मा. स्मिता गुरव, ज्येष्ठ शेतकरी नेत्या
विशेष अतिथी : मा. कैलास तवांर, ज्येष्ठ शेतकरी नेते
सन्माननीय अतिथी : मा. शंकरराव ढिकले, शेतकरी नेते
सन्माननीय अतिथी : मा.दिलीप भोयर, शेतकरी नेते
सूत्रसंचालन : मा. डॉ. मनीषा रिठे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
बळीराजाच्या आरतीने समारोप
=-=-=-=
आयोजन समिती
स्वागताध्यक्ष : मा. श्री. विलास शिंदे
कार्याध्यक्ष : मा. श्री. गंगाधर मुटे
संयोजक : मा. श्री. अॅड सतीश बोरुळकर
आयोजन समिती : मा. जयंत बापट (यवतमाळ), मा. अर्जुन तात्या बोराडे, मा. निवृत्ती कर्डक, मा. भानुदास ढिकले, मा. निवृत्ती नाना संधान, गोविंद नाना नाटे, शिवाजी पाटील नाटे (नाशिक), मा. शिवाजीराव शिंदे (नांदेड), मा. अरविंद तायडे (अकोला), मा. गुलाबसिंग रघुवंशी (धुळे), मा. रामेश्वर अवचार (परभणी)
संयोजन समिती : मा. प्रमोद राजेभोसले (अध्यक्ष), मा. सोपान संधान, मा.अंबादास ढिकले, मा. भाऊसाहेब भंडारे, मा.नजमोद्दीन शेख (नाशिक), मा. सुभाषराव बोकडे, मा. रवींद्र खोडे, मा. प्रभाकरराव झाडे, मा. मुकुंद खोडे, मा. भारत लाखे, मा. धनराज दारुणकर (वर्धा)
नियोजन समिती : मा. ज्ञानेश उगले (अध्यक्ष), मा. प्रविण अहिरे अबांसन (नाशिक), मा. प्रा.रमेश झाडे (मुंबई), मा. विजय पाटील (नंदुरबार), मा. नामदेवराव काकडे, मा. दशरथ बोबडे (यवतमाळ), मा. माधव कंदे (लातूर), मा. ललित जैस्वाल, मा. नंदकिशोर खेरडे (अमरावती), मा. हेमंत चौधरी (नंदुरबार), मा. अरविंदराव बोरकर, मा. प्रमोद तलमले, मा. दत्ता राऊत, (वर्धा)
स्वागत समिती : मा. शंकरराव ढिकले (अध्यक्ष), मा. दत्तात्रय संधान, मा. रविंद्र दळवी (नाशिक), मा. निळकंठराव घवघवे (वर्धा), मा. रमेश खांडेभराड (जालना), मा. अॅड. प्रकाशसिंह पाटील (औरंगाबाद), मा. प्रा. भूपेश मुडे (मुंबई ) मा. उषा दरणे, मा. प्रतिमा परमोरे, मा. उज्वला मुटे, मा. वंदना कातोरे, मा. प्रतिभा काळे
व्यवस्थापन समिती : मा. दुर्वेश उमाटे, श्री.धोंडबा गावंडे, मा. सचिन डाफे, मा. भाऊराव उमाटे, श्री.गजानन इटनकर, मा. मुकेश धाडवे, मा. अशोक कातोरे, मा. महादेव धरमुळ, मा. सुरेश जयपूरकर, मा. विनोद काळे
सभागृह व्यवस्था समिती : मा. गणेश मुटे (अध्यक्ष), मा. अशोक दांडेकर, मा. प्रविण पोहाणे, अक्षय मुटे, ऋतिक उमाटे, शुभम मुटे, शिवम मुटे, सुहास भोमले, कु. अश्विनी दांडेकर, कु. कल्याणी काळे, कु. कीर्ती काळे, कु. श्रेया मुटे, कु. चंचल दारुणकर, क्षितिज काळे, आदित्य भोमले, आदित्य कोहळे, शुभम यादव, साहिल चौधरी, प्रकाश दांडेकर
स्वागत कक्ष समिती : मा. सारंग दरणे (अध्यक्ष), मा. संदीप अवघड, मा. अरविंद राऊत, मा. प्रवीण परमोरे, मा. नरेश नरड, मा. राजेश भोमले, सौरभ मुटे
=-=-=-=
प्रतिक्रिया
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी
https://baliraja.com/rep-regd
https://www.baliraja.com/kp11
https://baliraja.com/node/2847
शेतकरी तितुका एक एक!
कार्यक्रम पत्रिका उद्या सकाळी
कार्यक्रम पत्रिका उद्या सकाळी प्रिंटिंगला जात आहे. सर्वांनी एकदा बघून घ्यावी. नंतर बदल करता येणार नाहीत.
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना -१*
शेतकरी तितुका एक एक!
प्रतिनिधी नोंदणी शुल्क
शेतकरी तितुका एक एक!
प्रतिनिधी निवास नोंदणी
*महत्वाची सूचना -२*
शेतकरी तितुका एक एक!
चला नाशिक
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना -३*
*महत्वाची सूचना -३*
शेतकरी साहित्य चळवळीची कार्यपद्धती या विषयावर मी फेसबुक वर चर्चेसाठी काही मुद्दे मांडतो आहे.
जी मंडळी फेसबुक वर असेल त्यांनी सहभागी व्हायला हरकत नाही.
https://www.facebook.com/gangadharmute?mibextid=ZbWKwL
शेतकरी तितुका एक एक!
*RAC - वेटिंग लिस्ट*
*महत्वाची सूचना -४*
शेतकरी तितुका एक एक!
*RAC - वेटिंग लिस्ट*
*महत्वाची सूचना -५*
*RAC - वेटिंग लिस्ट*
*RAC - वेटिंग लिस्ट* करिता कवी/गझलकारांची यादी तयार करायची आहे. कार्यक्रम पत्रिका तयार झाल्यानंतर ज्यांनी नोंदणी केली अशा कवी-गझलकरांनी
नाव :
नोंदणी क्रमांक :
सादर करावयाची रचना :
9730582004 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी.
*टीप* - कार्यक्रम पत्रिकेत झालेले बदल आणि अपडेट
https://www.baliraja.com/kp11 या लिंक वर बघायला मिळतील.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
: प्रेक्षक म्हणून नोंदणी
: प्रेक्षक म्हणून नोंदणी संमेलन स्थळी आल्यावर केली तर चालेल का?
: तिथे येऊन नोंदणी करता येईल जर सभागृहात जागा रिकामी असेल तर.
वेळेवर भिंती पाडून सभागृहाची लांबी रुंदी वाढवणे आमच्या कुवती बाहेर आहे. त्यामुळे आल्यापावली परत जावे लागले तर त्याचा दोष आम्ही स्वीकारू शकत नाही.
जेवण उरले असले तर मिळेल. अन्यथा उपाशी राहावे लागल्यास दोष आमचा नसेल.
या अटी मान्य असलेल्यांनी विनानोंदनी यायला हरकत नाही.
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - ६*
*महत्वाची सूचना - ६*
नियोजनाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्यामुळे गरजेनुसार अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील.
सर्वांना विनंती आहे की त्यांनी दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा हा ग्रुप उघडून बघितला पाहिजे.
दिलेल्या सूचनेची दखल न घेतल्यास आणि त्या अनुषंगाने काही समस्या उद्भवल्यास त्याची जबाबदारी अखिल भारतीय शेतकरी साहित्य चळवळ घेऊ इच्छित नाही. जबाबदारी ज्यांची त्यांची असेल.
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - ७*
*महत्वाची सूचना - ७*
*कवी संमेलन आणि गझल मुशायरा*
कवी संमेलन आणि गझल मुशायऱ्यातील कवी व गजलकाराची निवड होऊन कार्यक्रम पत्रिका तयार झाल्यानंतर.... कवी संमेलन व गजल मुशायऱ्यात संधी मिळणार नाही हे माहीत असूनही ज्यांनी केवळ एक रसिक म्हणून प्रतिनिधी नोंदणी केली त्या सर्व रसिक साहित्यिकांचा शेतकरी साहित्य चळवळीला अभिमान आहे आणि आदरही आहे.
अशा नव्याने नोंदणी केलेल्या सर्व कवी व गझलकार यांना इच्छा असूनही संधी देणे शक्य नाही तरीसुद्धा त्यापैकी काही निवडक कवी गझलकरांना *RAC - वेटिंग लिस्ट* अंतर्गत संधी दिली जाणार आहे.
तरी सर्व संबंधितांनी खालील नमुन्यात उशिरात उशिरा आज रात्री 11 (दिनांक 28 फेब्रुवारी) पर्यंत आपली माहिती कळवावी.
नाव :
नोंदणी क्रमांक :
सादर करावयाची रचना :
9730582004 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी.
*टीप* - कार्यक्रम पत्रिकेत झालेले बदल आणि अपडेट आज रात्री किंवा उद्या सकाळी
https://www.baliraja.com/kp11 या लिंक वर बघायला मिळतील.
आपला स्नेहांकित,
- *गंगाधर मुटे*
-----------------
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - ८*
*महत्वाची सूचना - ८*
*प्रतिनिधी नोंदणी क्रमांक*
प्रतिनिधींना भोजन, चहा, नाश्ता, निवास व अन्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे. ज्यांनी रीतसर नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या सर्वांना प्रतिनिधी नोंदणी क्रमांक पाठवण्यात आलेले आहे. अजूनही कुणाला जर प्रतिनिधी क्रमांक मिळाला नसेल तर त्यांनी तातडीने संपर्क करावा.
*प्रतिनिधी क्रमांक* हीच *प्रतिनिधी पास* आहे. आपला प्रतिनिधी क्रमांक सांगून सभागृहाबाहेरील स्वागत कक्षातून त्यांनी साहित्य किट व ओळखपत्र प्राप्त करून घ्यायचे आहे.
आपला स्नेहांकित,
- *गंगाधर मुटे*
-----------------
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - ९*
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - १०*
*महत्वाची सूचना - १०*
कार्यक्रम पत्रिकेत काही बदल करण्यात आले असून कविसंमेलन-२ ची वेळ सुद्धा बदलण्यात आली आहे. कविसंमेलन आणि गझलमुशाऱ्यात काही नावे वगळली असून काही नावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे. संबंधितांनी बारकाईने नोंद घ्यावी.
वेळेवर सत्र सुरु होऊन वेळेवर सत्र संपवण्याची जबाबदारी सूत्रसंचालकांची आहे. तसेच कवी आणि गझलकारांचीही आहे. सत्र सुरु होण्यापूर्वी संबंधितांनी सभागृहात हजर असणे आवश्यक आहे. सत्र सुरु झाल्यांनतर येणाऱ्यास मध्येच सत्रात प्रवेश दिला जाणार नाही. सूत्रसंचालकांना शिस्तीचे पालन होण्यासाठी कठोरतेने अंमलबजावणी करण्यास परवानगी असेल.
सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे!
कार्यक्रम पत्रिका खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://baliraja.com/kp11
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - ११*
*महत्वाची सूचना - ११*
शेतकरी तितुका एक एक!
महत्वाची सूचना - १२
*प्रतिनिधी नोंदणी हाऊसफुल*
*११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक*
प्रतिनिधी नोंदणी हाऊसफुल होण्याच्या टप्प्यावर असल्याने आता *प्रतिनिधी शुल्क कमीतकमी रु. २५१/- रु* भरल्याशिवाय नोंदणी करायची नाही असा याक्षणी तात्पुरता निर्णय घेण्यात आलेला आहे.. असे केलेच तरच आपण संख्या नियंत्रित ठेऊ शकू.
मी उद्या सह्याद्रीला पोचतो आहे. तिथला संपूर्ण आढावा घेऊन हॉल आणि अन्य बाबींचा विचार करून मग आवश्यकता वाटली तर नवीन निर्णय घेण्यात येईल. संख्या नियंत्रणासाठी फिक्स प्रतिनिधी शुल्काची रक्कम *कमी* केली जाऊ शकेल किंवा *वाढवली* जाऊ शकेल.
आपला स्नेहांकित,
*गंगाधर मुटे*
-----------------
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - 13*
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - १४*
*टीप* - व्हाटसपवर मुक्कामाची तारीख कळवली तर ते ग्राह्य धरली जाणार नाही. झालेल्या गैरसोयीची जबाबदारी ज्याची त्याची असेल.
शेतकरी तितुका एक एक!
*महत्वाची सूचना - १५*
*कार्यक्रम पत्रिकेची आखणी अत्यंत तंतोतंत असल्याने नव्याने कुणालाही कविसंमेलन किंवा गझल मुशायरा किंवा परिसंवाद किंवा अन्य कुठल्याही सत्रात संधी दिली जाणार नाही. कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे.*
शेतकरी तितुका एक एक!
संमेलनाच्या ठिकाणी सह्याद्री फार्म्सला कसे पोचावे?
१) नाशिक रेल्वे स्टेशनवरून नाशिक CBS साठी बसेस आणि अन्य वाहने उपलब्ध आहेत.
२) नाशिक CBS साठी बसेस उपलब्ध आहे. (20 KM)
३) मोहाडीवरून संमेलन स्थळ, सह्याद्री परिसर 2 KM
======
======
संमेलन स्थळी कसे पोहचावे याविषयी खालील लिंकवर अधिक माहिती दिलेली आहे.
https://baliraja.com/node/2847
शेतकरी तितुका एक एक!
पाने
कवितेची बाराखडी आणि सौंदर्य शास्त्र
आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण