Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

भलंरी

Main page content

By Bhagyashree7 | 9:56 PM IST, मंगळ September 20, 2016
पद्यलेखन स्पर्धा-२०१६
पद्यकविता

जरी घट्ट माती, तिला नांगरा पुन्हा ढेकळांची कुळवणी करा
जरा मोजक्या दे सारी पावसा धरेच्या कुशीला असो वाफसा
बियाणे असावे असे नंबरी पहायास यावेत घन अंबरी
चला रे चला राखणीला चला पहा पाखरांचा सुरु गलबला
भलरी
धीर धरून नांगर धरा करा नांगरणी, कुळवणी करा
जरा बरसू दे मिरगाच्या धरा चला गड्यांनो बियाणे पेरा
उन्हाचा मारा ! घामाच्या धारा ! राबतो गडी शेतकरी
भलं री दादा भलं री भलं गडी दादा भलं री .....१
नकोनकोसे तण वाढता कोळपायला जायचे आता
जपू पिकास जपू या शेता धरू जिद्दीने करी कोयता
काढून तण ! करू भांगलण ! धरू या मनी उभारी
भलं री दादा भलं री भलं गडी दादा भलं री.......२
किती थकले ढवळया सर्जा कष्ट फळाला आले रे राजा
बांधू मचाण शेतात माझ्या सुरु झाली पहा पाखरांची ये जा
रानपाखरा ! साऱ्या शिवारा ! हाका घालते जवारी
भलं री दादा भलं री भलं गडी दादा भलं री.........३
काढून मोती, भरारे पोती, जाऊ द्या गाड्या बाजारी //
सुखाची आशा, खुशीची भाषा, आनंदी राहू या सारी //
सौ . भाग्यश्री भालचंद्र कुलकर्णी

प्रवेशिकेचे मनपूर्वक

गंगाधर मुटे

गुरुवार, September 29, 2016 - 12:11
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6795 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,316 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,204 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,245 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,040 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,497 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,394 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,219 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,864 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,110 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,010 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,358 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,272 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,254 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,284 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,377 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Rajshree
  • RANGNATH TALWATKAR

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 153 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    2 hours 40 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    2 hours 45 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    2 hours 47 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    2 hours 48 minutes ago
  • कवी निलेश जगदेवराव देवकर…
    2 hours 50 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझे फेसबूक स्टेटस - 2 279
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 221
आजचे शेतमालाचे बाजारभाव 216
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 126
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 89
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 86
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 83
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 83
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 80
नागपुरी तडका - ई पुस्तक 62
उद्देश आणि भूमिका 49
कापला रेशमाच्या सुताने गळा 48
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 44
किती चाटणार भारतपुत्रा? 42
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 40
गणपतीची आरती ॥३५॥ 39
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 36
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 31
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 30
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 25
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,038
माझे फेसबूक स्टेटस-1 181,017
शुभारंभ 134,949
रानमेवा - भूमिका 109,396
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,491
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,129
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,547
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,998
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,607
उद्देश आणि भूमिका 77,603
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,913
विचारपूस 71,842
गणपतीची आरती ॥३५॥ 67,864
सत्कार समारंभ : वर्धा 66,746
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,350
किती चाटणार भारतपुत्रा? 61,930
जात्यावरची गाणी 56,042
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,934
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,072
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,428
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini