पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
सुंदर ते ध्यान उभे बांधावरी नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥
कासे पितांबर ते फ़ाटके धोतर टायरचे खेटर पायामधी..॥२॥
तुळशीहार जणू घामाचीच धार उन्हाला आधार पगडीचा..॥३॥
कवच-कुंडले छातीच्या बरगड्या पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥
नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥
आरतीला नाही त्याची रखुमाई चारतसे गाई माळरानी..॥६॥
राजा शेतकरी बळीराज यावे संघटित व्हावे अभयाने..॥७॥
फेसबुक लिंक https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid097g1wfXBk2awNWdLrn3ui... https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid08osVgADijjY2VfNUeW2op... https://www.facebook.com/gangadharmute/posts/2068523183172359
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid097g1wfXBk2awNWdLrn3ui...
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid08osVgADijjY2VfNUeW2op...
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2068523183172359
शेतकरी तितुका एक एक!