Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।।

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:28 PM IST, बुध June 22, 2011
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।।



सुंदर ते ध्यान उभे बांधावरी

नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥



कासे पितांबर ते फ़ाटके धोतर

टायरचे खेटर पायामधी..॥२॥



तुळशीहार जणू घामाचीच धार

उन्हाला आधार पगडीचा..॥३॥



कवच-कुंडले छातीच्या बरगड्या

पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥



नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा

चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥



आरतीला नाही त्याची रखुमाई

चारतसे गाई माळरानी..॥६॥



राजा शेतकरी बळीराज यावे

संघटित व्हावे अभयाने..॥७॥


- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=


baliraja
बळीराजा
रानमेवा
माझी_वाङ्मयशेती
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
ग्रामीण
माझी कविता
वाङ्मयशेती
शेतकरी
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
काव्यधारा
अभंग
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
फेसबुक लिंक

गंगाधर मुटे

बुधवार, July 25, 2018 - 04:50
Permalink
New

फेसबुक लिंक 

https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid097g1wfXBk2awNWdLrn3u…

https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid08osVgADijjY2VfNUeW2o…

https://www.facebook.com/gangadharmute/posts/2068523183172359

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 23893 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • आशिष आ. वरघणे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 133 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    5 hours 54 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    6 hours 37 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    19 hours 27 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 10 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 10 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
बा बळीराजा 10
कागद अजून कोरीच आहेत 9
गझल: व्यवस्थेचा केंद्रबिंदू 9
तुझ्यापायीच झाली ही दैना 9
हूसास 9
अभय 9
ट्रॅक्टर 9
हॉट चिप्स 9
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२४ : वर्ष ११ वे 9
उद्ध्वस्त 9
शेतकरी 9
कार्यक्रमपत्रिका : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 9
धरोनीया आस 9
नागपुरी तडका - ई पुस्तक 9
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत-उद्घाटन सत्र 9
वाढदिवसाची कविता 9
शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार 9
शेतमालाचे भाव 9
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 8
पाणी लाऊन हजामत 8
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,992
कान पकडू नये 25,873
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,746
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,560
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,342
माय मराठी स्तवन git 25,337
एवढा मोठा नांगूर... 25,073
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,071
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,415
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,977
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,944
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,930
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,892
हे गणराज्य की धनराज्य? 23,830
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,738
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini