पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
काव्यधारा
अभंग
विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!
मोहमाया निमालो पायी पंढरीला आलो भक्तिरसाच्या प्याल्याला उबारा पाहिजे विठ्ठलाला पिणारा पाहिजे.. ॥धृ०॥
वेडा कुंभार तो गोरा जणू भक्तिचा पसारा देहभान विसरूनी पायी तुडवित गारा नामस्मरणाची धुंदी त्याला चढणारा पाहिजे.. ॥१॥
जशी भक्त जनाबाई दासी विठ्ठलाच्या पायी आपुलासा देव केला त्याला दळावया नेई आत्मभान विसरूनी त्याला भजणारा पाहिजे.. ॥२॥
’अरविंद’ गातो जरी विठ्ठल पांडुरंग हरी परमार्थाविना भासे
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.