पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
पंढ़रीच्या पांडुरंगा तुझ्या चरणी ठाव दे तीर्थप्रसाद काही नको शेतमालास भाव दे
दुर्दशेने फस्त केल्या रानाकडे ध्यान दे शहरावाणी खेडे होईल असे थोडे ज्ञान दे
हृदयामध्ये राम आणि मुखामध्ये नाम दे सूट-माफी-सवलत नको घामासाठी दाम दे
पाऊस पाणी येऊ दे शेत माझे न्हाऊ दे चोच फुटल्या अंकुरांना दोन घास खाऊ दे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.