पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विनोदी लेखन
लिमये प्रसूती गृहातील एका गूढ खोलीच्या बाहेर एक माणूस अस्वस्थपणे येरझारा घालत आहे. बाहेर येणार्या आणि आत जाणार्या अशा सर्व नर्सेस प्रचंड वेगात धावत असल्यामुळे आत नेमके काय चालले आहे हा प्रश्न विचारण्याची त्याची छातीच होत नाही आहे. या माणसाची म्हातारी आई जपाची माळ हातात घेऊन वर आढ्याकडे बघत काहीबाही पुटपुटत आहे. या माणसाचा म्हातारा बाप या माणसाला सांगत आहे की तुझ्यावेळेस इतका वेळ लागलेला नव्हता, तू लगेच झाला होतास.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.