पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अस्तित्वाचे उभार खचले, मलूल असल्यावाणी जगण्या-मरण्या मधले अंतर, उरले नसल्यावाणी
काय करावे? पुढे जगावे? अथवा बस्स करावे? प्रश्नापोटी प्रश्न जन्मले, उत्तर फसल्यावाणी
शिकारबोड्या शब्दशराने, काळिज पाणी पाणी घाव विषारी घट्ट चिकटला, रुतून बसल्यावाणी
प्रश्नामागून प्रश्नच प्रश्न, प्रश्नापुढेही प्रश्न प्रश्न पिडेचा जणू चंग हा, कंबर कसल्यावाणी
- गंगाधर मुटे #रानातला_शेर
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.