पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पक्षी उडाले जलाशयातून उल्का पडली अवकाशातून दोघेंही जण असे धडकले रक्तच निघाले नाकातून
उल्का ठरली निर्जीव दगड निघतील भाव काय?त्या ह्रूदयातून! पंख पक्ष्यांचे असे गळाले पंखांसंगे स्वप्ने ही जळवून
हे ही राजे ते ही राजे दोघांनाही सारखे प्राण एक राजा चमकतो फरारीतून एक राजा चमकतो भाकरीतून
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
***********************
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
आपले खूप आभार सर.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
There is currently 1 user online.
Comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
आपले खूप आभार सर.
आपले खूप आभार सर.
Pages