पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
लेखनस्पर्धा 23 गझल
आभाळाचे स्वप्न....
आभाळाचे स्वप्न हरवले गवसत नाही कोंब कोरड्या मातीमधुनी उगवत नाही
जुनी गोधडी आजीसोबत पुरली होती ऊब एकटी माझ्याभवती फिरकत नाही
जिथे फाटले, तिथे घालते टाके बाई विण हृदयाची तिच्या कधीही उसवत नाही
वेडी झाली नुसती धावत आहे दुनिया क्षणभर कोणी कोणासाठी थांबत नाही
किती जशीच्या तशीच आहे अजूनही ती या देशाची वैचारिकता बदलत नाही
निशा डांगे/नायगांवकर पुसद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.