अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
केंद्रीय कार्यकारिणी
नमस्कार मृदसृजकहो,
आज १२ डिसेंबर. युगात्मा शरद जोशी यांचा पुण्यस्मरण दिवस. याच दिवसाचे औचित्य साधून अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात येत आहे.
अध्यक्ष - श्री गंगाधर मुटे
आयोजन समिती अध्यक्ष - श्री. ॲड सतीश बोरुळकर
कोकण विभागीय अध्यक्ष - श्री. ॲड प्रदीप पाटील
मराठवाडा विभागीय अध्यक्ष - श्री. कैलास तवार
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष - श्री. कडुआप्पा पाटील
पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष - श्री. रामेश्वर अवचार
पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष - श्री. दिलीप भोयर
पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष - प्रा. मनीषा रिठे
मुंबई विभागीय अध्यक्ष - श्री. प्रा. कुशल मुडे
सोशल मीडिया अध्यक्ष - कु. लक्ष्मी बलकी
जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या नियुक्त्या लवकरच केल्या जातील.
सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
=========