केंद्रीय कार्यकारिणी : अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
शेतकरी साहित्य चळवळ
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य चळवळ
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
केंद्रीय कार्यकारिणी
नमस्कार मृदसृजकहो,
आज १२ डिसेंबर. युगात्मा शरद जोशी यांचा पुण्यस्मरण दिवस. याच दिवसाचे औचित्य साधून अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात येत आहे.
अध्यक्ष - श्री गंगाधर मुटे
आयोजन समिती अध्यक्ष - श्री. ॲड सतीश बोरुळकर
कोकण विभागीय अध्यक्ष - श्री. ॲड प्रदीप पाटील
- Read more about केंद्रीय कार्यकारिणी : अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
- Log in or register to post comments
- 2903 views
