पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
शेतकरी साहित्य चळवळ
साहित्य चळवळ
दि. २९/१२/२०२१ *८ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन* नमस्कार मंडळी, ८ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाची उद्घोषणा करायला यावर्षी बऱ्यापैकी उशीर होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी संमेलन रद्द करावे लागते होते. तीच पुनरावृत्ती यंदा होणार नाही याची दक्षता घेत घेत पावले टाकावी लागली आहेत. नोव्हेंबरात जन्म, डिसेंबरात बारसे, जानेवारीत रांगणे, फेब्रुवारीत चालणे, मार्चमध्ये धावणे, मे मध्ये उड्या मारणे आणि जून मध्ये कुंभकर्णी झोप घेण्यासाठी कोमात जाणे..... या तऱ्हेचे कोरोनाचे जीवनचक्र असल्याचे मागील दोन वर्षात दिसून आले आहे.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.