Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




IT कार्यशाळा - Password रिसेट कसा करावा - भाग-८

IIT कार्यशाळा - Password रिसेट कसा करावा - भाग-८
 
नवीन संकेताक्षर मागवा

टप्पा -१
१)  https://baliraja.com/   या लिंकवर क्लिक करा.
२) साईट ओपन झाल्यावर पेज स्क्रोल केल्यानंतर "सदस्य प्रवेश" हा ब्लॉक दिसेल.

Password

३) "सदस्य व्हा" या बॉक्समधिल नव्या संकेताक्षरासाठी (password साठी) विनंती करा. वर क्लिक करा.
४) संकेताक्षर बदला यावर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे नवीन पेज ओपन होईल.

पासवर्ड बदला

५) पहिल्या रकान्यात आपली युजर आयडी किंवा ईमेल लिहा.

दुसऱ्या रकान्यात CAPTCHA मध्ये दर्शविल्याप्रमाणे जशीच्या तशी अक्षरे लिहा.
 
६) त्यानंतर नवा संकेताक्षर/password विरोपाने पाठवा या बटनावर क्लिक करा.
 
७) आता आपल्याला तुमच्या ईमेल मध्ये एक बळीराजा डॉट कॉम कडून एक ईमेल येईल. त्यात एक लिंक दिलेली असेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे नवीन पेज ओपन होईल.

पासवर्ड बदला

८) प्रवेश या बटनावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल.

पासवर्ड बदला

९) या पेजवर पासवर्ड बदला साठी दोन रकाने दिसतील. या दोन्ही रकान्यात आपला पासवर्ड लिहा आणि प्रकाशित करा या बटणावर क्लिक करा.

 
आता तुमचा नवीन पासवर्ड सेट झालेला आहे. हा पासवर्ड वापरून नव्याने लॉगिन करा.

 

शुभेच्छेसह!
 
- गंगाधर मुटे
=======
 

Share