पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे.
रचना छान आहे सर आपण शेतकऱ्यांचं दुखणं रेखाटलय त्याच सोबत जर शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ओळी असत्या तर आणखीनच भर पडला असता, माझ्यामते हा विषय निवडण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे पूर्वी असलेले शेतकऱ्यांचे जीवन बळीला कपटाने मारणे आणि आजही सरकार तेच करत आहे तेव्हा कैवारी तरी होते आज मात्र परिस्थिती उलट आहे कारण शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात जागरूक नाही म्हणून आपले लेखन हे शेतकऱ्यांना जागरूक करणारे असावे असे मला वाटते,साहित्य भूतकाळाची दखल घेत वर्तमान मांडून भविष्याचे स्वप्ने साकार करणारी असावी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान
लेखन छान आहे.
रचना छान आहे सर आपण
रचना छान आहे सर आपण शेतकऱ्यांचं दुखणं रेखाटलय त्याच सोबत जर शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ओळी असत्या तर आणखीनच भर पडला असता,
माझ्यामते हा विषय निवडण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे पूर्वी असलेले शेतकऱ्यांचे जीवन बळीला कपटाने मारणे आणि आजही सरकार तेच करत आहे तेव्हा कैवारी तरी होते आज मात्र परिस्थिती उलट आहे कारण शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात जागरूक नाही म्हणून आपले लेखन हे शेतकऱ्यांना जागरूक करणारे असावे असे मला वाटते,साहित्य भूतकाळाची दखल घेत वर्तमान मांडून भविष्याचे स्वप्ने साकार करणारी असावी
पाने