पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
प्रगल्भ नेता...
सोडुन मिथ्या ईश्वरवाद नांगर हाती धरला एक ब्राम्हणाचा पोर असा शेतीमधे शिरला॥
भिकेच्या अन मदतीच्या प्रकल्पातून गरीबीचा प्रश्न सुटत नाही अंग मोडून शेत कसाया बेगडी भूमीहीन उठत नाही॥
स्त्री सन्मानाची राखाया बूज नवी पहाट उजाडली खर्या शेतकरणीला द्याया न्याय 'लक्ष्मीमुक्ती' घडवून आणली॥
विखुरलेले शेतकरी त्यांनी एक केले असे शेतकर्यांचे प्रगल्भ नेते शरद जोशी झाले॥
--- विनिता माने - पिसाळ पुणे - ४११०४४
सुंदर विनिताजी.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर विनिताजी.