Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

आयुष्य कडेवर घेतो

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:30 PM IST, शुक्र July 29, 2011
आयुष्य कडेवर घेतो

झुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला
काळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो
गारठल्या पंखामधी, आशा जागवतो

सुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला
चेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो
सुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो

अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल
लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो
चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो

अभयता पेरताना, रुजलेली फुलताना
फळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो
तेव्हा मीच माझ्या आयुष्याला, कडेवरी घेतो

                                              गंगाधर मुटे
--------------------------------------------

baliraja
बळीराजा
ग्रामीण
शेतकरी
शेतकरी काव्य
shetkari
Farmer
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
मार्ग माझा वेगळा
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
फेसबूक लिंक

गंगाधर मुटे

शनीवार, December 20, 2014 - 23:25
Permalink
New

फेसबूक लिंक

https://www.facebook.com/gangadharmute/posts/2125617540796256

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 16764 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 5 सदस्य उपस्थित आहेत.
  • Nilesh Turke
  • Rutuja Bane
  • प्रतीक
  • डॉ ज्ञानेश भाऊ…
  • Madhuri_123

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 59 *
Who's new नवीन सदस्य
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…
  • KIRAN PRABHAKA…
  • प्रतीक
  • Rutuja Bane

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप छान अप्रतिम कविता आहे…
    5 hours 48 minutes ago
  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 18 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 18 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 18 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 18 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 174
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 89
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 71
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 64
किती चाटणार भारतपुत्रा? 58
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 56
कापला रेशमाच्या सुताने गळा 55
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 55
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 51
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 49
माझे फेसबूक स्टेटस-1 43
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 40
आजचे शेतमालाचे बाजारभाव 40
किसान क्रांती 21
माझे फेसबूक स्टेटस - 2 13
(ब) छंदमुक्त कविता 10
हॉट चिप्स 9
भाकर आणि चटणी 9
अंगाई गीत 7
हूसास 7

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,982
माझे फेसबूक स्टेटस-1 180,888
शुभारंभ 134,903
रानमेवा - भूमिका 109,385
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,383
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,261
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,531
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,774
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,577
उद्देश आणि भूमिका 77,434
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,425
विचारपूस 71,696
गणपतीची आरती ॥३५॥ 67,710
सत्कार समारंभ : वर्धा 66,722
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,278
किती चाटणार भारतपुत्रा? 61,445
जात्यावरची गाणी 55,996
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,381
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,037
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,344

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini