पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
घरच्या घरीच राहुन खळगी भरू कशी मी. बंदीत सांग माझी शेती करू कशी मी.
म्हणतात पाळलेल्या प्राण्यांस दूर ठेवा, हातात बैल जोडी आता धरू कशी मी.
पोटात जीव तान्हा आला अशा अवेळी. वाटूनही तयावर शतदा मरू कशी मी.
सौंदर्य फुलवणारे उचलून हात माझे, माझीच मेश जाळी ही कातरू कशी मी.
आयुष्य आज गेले कित्येक वर्ष मागे, ही वाट 'प्रदिप' खंडित पुढची सरू कशी मी.
प्रदिप थूल, हिंगणघाट, जि. वर्धा. 9850484233
बहुत बढिया प्रदिप भाऊ.. "आयुष्य आज गेले कित्येक वर्ष मागे, ही वाट 'प्रदिप' खंडित पुढची सरू कशी मी." अतिशय मार्मिक! अतिशय सुंदर गझल!!
Dr. Ravipal Bharshankar
खुप छान गझल प्रदिप सर
पोटात जीव तान्हा,.... कि लाँकडाउन चा बहाणा.. व्वा.. मस्त...गांधीजी...
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर आपले मनःपूर्वक अभिनंदन
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
व्वा! क्या बात है!
बहुत बढिया प्रदिप भाऊ..

"आयुष्य आज गेले कित्येक वर्ष मागे,
ही वाट 'प्रदिप' खंडित पुढची सरू कशी मी."
अतिशय मार्मिक! अतिशय सुंदर गझल!!
Dr. Ravipal Bharshankar
खुप छान गझल प्रदिप सर
खुप छान गझल प्रदिप सर
अतिशय मवाळ रचना
पोटात जीव तान्हा,....
कि लाँकडाउन चा बहाणा..
व्वा.. मस्त...गांधीजी...
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद मुटे सर आपले मनःपूर्वक अभिनंदन
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप