पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे झोपले असेल शेत जागवायला हवे
ठाकली टपून चोच टोचण्यास पाखरे टोचल्या फळास ठीक सावरायला हवे
शीग येइना कधीच पायलीस का इथे? कोण लाटतोय रास आकळायला हवे
भेद शासका कशास नागरी व गावठी? वाटणे निधी समान हे शिकायला हवे
लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी सेवकासमान त्यांस वागवायला हवे
कालचे तुफानग्रस्त सज्ज होतसे पुन्हा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.