पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला
दार गेले, धुरा गेला अन कर्जापायी कुंकू
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.