पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जनावरांची छावणी सुरू झाली अन् माणसं राहायला आली... वर्षा कुलकर्णी - सकाळ न्यूज नेटवर्क Monday, May 07, 2012 AT 01:30 AM (IST) पुणे - जनावरांची छावणी सुरू झाली आणि लगोलग एका रात्रीत तिथे माणसं राहायला आली. जनावरांना मिळणारं पाणीच माणसं पितात. तिथेच दगड मांडून दोन घास रांधतात आणि जनावरांना वाचवताना आपणही उभे राहिलो, असं समाधान मानण्याची वेळ माणदेशी बाया-माणसांवर आली आहे. माण तालुक्यातील म्हसवड येथे जनावरांसाठी पहिली छावणी चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाउंडेशनने सुरू केली आहे. दै. सकाळमधील वरील बातमीवरुन सुचलेली ही कविता.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.