पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकरी गीत
शेतकरी मर्दानी...!
काठी न घोंगडं घेऊ द्या की रं, मलाबी रस्त्यावर येऊ द्या की .......!
या सरकारला आलीया मस्ती कसे चाकर मानेवर बसती ही विलासी ऐद्यांची वस्ती लावती घामाला किंमत सस्ती त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ......!
ही सान-सान शेतकरी पोरं ह्यांच्या बाहूत महाबली जोर वाघा-छाव्यांची यांची ऊरं घेती लढ्याची खांदी धुरं, हातात रूमनं घेऊ द्या की रं ......!
हे फौलादी शेतकरी वीरं, तळहातात यांचे शिरं, लढायला होती म्होरं मग येई सुखाची भोरं धरणीचं पांग फेडू द्या की रं ......!
ही विक्राळ शेतकरी राणी नाही गाणार रडकी गाणी ही महामाया वीरांगनी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.