Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
१० वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.



अबबबबब! वांगी एका एकरात २२ लक्ष रु. चे उत्पन्न

लेखनप्रकार : 
चित्रफ़ित Vdo

शेतकऱ्यांची चावडीअबबबबब! वांगी एका एकरात २२ लक्ष रु. चे उत्पन्न

तुम्ही कधी वांगीच्या शेतीत इतके उत्पादन घेतले आहे? 

आम्ही शेतकऱ्यांची चावडी https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA या युट्यूब चॅनेलवर आम्ही सिरीयल सुरु करत आहोत... इजरायलची शेतीपद्धती
 
इज्राएलच्या शेती तंत्रज्ञानाबद्दल भारतीय लोकांना प्रचंड आकर्षण आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या विविध भागातील अभ्यासू शेतकरी गटाने इज़रायल अभ्यास दौरा केला. त्याच अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांची चावडी या युट्यूब चॅनेलवर इजरायलची शेतीपद्धती या शीर्षकाची vdo सिरीयल सुरु करत आहोत. आपण अजूनपर्यंत चॅनेल Subscribe केले नसेल आणि आपणास शेतीविषयात रुची असेल तर https://www.youtube.com/channel/UCEkL4akgF4eWZWhR1b7NwsA या लिंकवर क्लिक करून चॅनेल अवश्य Subscribe करून घ्यावे. जेणेकरून आपणास इज्राएलच्या शेतीपद्धतीच्या व्हिडियोंचे नोटिफिकेशन मिळू शकतील.
 
धन्यवाद!

 

Share