पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
डोळा आसवांची दाटी
या पावसानं बाई लई कहरच केला तळं झालं रानाचं कसा खपंना मेला
तळहाताच्या फोडावणी होतं पिकाला जपलं केली पिकांची नासाडी साऱ्या रानात चिखल
किती धिंगाणा घातला नेली खरडून माती रानातल्या मातीसाठी डोळा आसवांची दाटी
- मुक्तविहारी क्वार्टर क्र. जुने डी-८, थर्मल कॉलनी, परळी वैजनाथ - ४३१५२० जि. बीड मो.९८६०९८५९११
खूप छान रचना!!!
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
अप्रतिम
खूप छान रचना!!!
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने