पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
समीक्षण
नदी नाले तळे सारे भरूनी पाण्यानी राशी भरल्या खंडीनं होवो आबादानी
ही आहे पावसाची प्रार्थना, श्रीराम गव्हाणे नावाच्या कवीनं केलेली .त्याच्या कवितांची भाषा आणि शैली आपण सूक्ष्मपणे न्याहाळली तर चटकन आपल्या लक्षात येईल की हया कवितांमधून व्यक्त होणारं मन हे नागर नाही. खेडया-पाडयाच्या, शेती-मातीच्या नांगर संस्कृतीनं हे मन पोसलं आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हया मनानं जे सोसलं ते सहजपणे व्यक्त केलं. बीजातून अंकुर उगवावा इतक्या नैसर्गिकपणे ते शब्दांतून उगवलं आहे.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.