पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
वाङ्मयशेती
कविता
श्रीगणेशा..!! नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.