पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
पराटीच्या बोंडामंदी...!
पराटीच्या बोंडामंदी कसं कापुस हासते, जसं पुनवंच्या राती चांद आभायी दिसते !
तुह्या वाफ्यात मिरची माह्या वाफ्यात भेदर, असा उंगवला धान जसा पिप्याले शेदर.!
कसं खलखल वाहे पाणी नाटात खेलत, पारीवरच्या तुरी गा हासे डुलत डुलत.!
दिसे शिवार हिरवा जसा नेसलाय शालू, डोयी घेवुन शिदोरी हाक देई माही मालू.!
देवा अशिच रावु दे आमा लेकरावं माया, घास भरवं सुकाचा रोज पडीन मी पाया.!
- रवी धारणे *-*-*-*-*-*-*-*-*-*-*
सुरेख कविता धारणेजी.
शेतकरी तितुका एक एक!
khup mst
वाचून या ओळी आठवल्या... कुणाच्या हे मात्र माहित नाही. ह्या नागव्या पर्हाटीला कंदी लागायाची बोंड कस कराव लगीन मह्या जीवाची तू धोंड..
हेमंत साळुंके
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
सुरेख
सुरेख कविता धारणेजी.
शेतकरी तितुका एक एक!
chaan
khup mst
लाजवाब!
वाचून या ओळी आठवल्या... कुणाच्या हे मात्र माहित नाही.
ह्या नागव्या पर्हाटीला
कंदी लागायाची बोंड
कस कराव लगीन
मह्या जीवाची तू धोंड..
हेमंत साळुंके