पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
छायाचित्र
अबब...! अहाहा...!! अबब अबबबबबब! केवढा हा अजगर....!!
सन २००५ च्या सुमारास माझे शेतात ३ अजगरांनी संसार थाटला होता. ठरलेल्या बीळात त्यांचा विश्राम असायचा. ठरलेल्या वेळी ते बाहेर पडायचे.
आम्हाला तसा त्यांचा काहीच त्रास नव्हता पण ते चक्क पायवाटेवर येऊन अलगद पसरायचे व मस्तपैकी बिंधास्त झोपा काढायचे. कुत्र्यांना सवय झाल्याने त्यांनीही भुंकने सोडून दिले होते.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.