पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
पंढरी
यंदाही नीघाली पाऊले सारण्या पंढरीची वाट, टाळ मृदंगाच्या तालात सजवुनी मुखी अभंगांचा थाट.(1)
जायचे त्या सावळ्याकडे परी फक्त आभार मानन्या, आली ओल धरनीच्या कुशीत आता ना करायच्या वीनवण्या.(2)
आजवर त्यालाच देऊन दोष दुष्काळाच माथी फोडल खापर, ना कोणी आता नीजनार उपाशी प्रत्त्येकाला मीळेल कष्टाची भाकर.(3)
टाकु पाऊले नीस्वार्थपणे गाऊ हरीरायाचे गुणगाण, आता काही न मागता त्याला देऊ करोनी आपल्या भक्तीची जाण.(4)
✍
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!