Skip to main content Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

गझल : नयनातला पाऊस

Main page content

By Dr. Ravipal Bh… | 6:57 PM IST, Thu September 16, 2021
गझल

गझल : नयनातला पाऊस

जर का पडला नाही समजा घामातला पाऊस.

पिकविल का हो शेतीवाडी रानातला पाऊस?
जिकडे तिकडे केल्यावरती कॉंक्रीटचे निर्माण,

कसा मुरावा जमिनीमध्ये अभ्रातला पाऊस.
ओला नाही झाला त्याचा साधेपणा अजिबात,

अंगावरून गेल्यावरही शहरातला पाऊस.
किंचित वेडा किंचित अवगत किंचित अहा! उबदार,

अजून सांगू आहे कैसा प्रणयातला पाऊस.
दिवस सुगीचे येतील अरे केंव्हातरी रविपाल,

हाच दिलासा देतो आता नयनातला पाऊस.

गझलकार :

डॉ. रविपाल भारशंकर, हिंगणघाट.

शब्दार्थ :

१. अभ्र = आभाळ

वृत्त : मात्रा गण वृत्त

२८ = ८ + ८ + ७ + ५

*Ramram* :R:

हो,'रवि'ची अशीच साथ राहीली तर

Rajesh Jaunjal

Thursday, September 16, 2021 - 22:24
Permalink
New

हो,'रवि'ची अशीच साथ राहीली तर नक्कीच सगळ्यांच्या नयनातील पाऊस थांबून सुगीचे दिवस येतील आणि सगळ्यांना वेगवेगळा पाऊसही कळत राहील.
खुप खुप छान सर.

  • Log in or register to post comments
धन्यवाद राजेश

Dr. Ravipal Bh…

Wednesday, October 13, 2021 - 13:06
Permalink
New

राजेश, खूप खूप आभार तुझे.

  • Log in or register to post comments
नयनातला पाऊस

ravindradalvi

Friday, September 17, 2021 - 20:34
Permalink
New

हाच दिलासा देतो आता नयनातला पाऊस ! वाह ! पावसाची विविध रुपे मार्मिकतेने रेखाटली !अभिनंदन डॉ. साहेब

  • Log in or register to post comments
धन्यवाद दळवीजी

Dr. Ravipal Bh…

Friday, September 17, 2021 - 23:36
Permalink
New

खूप खूप आभार आपले.

  • Log in or register to post comments
किंचीत वेडा अहा उबदार पाउस ..

Narendra Gandhare

Monday, September 20, 2021 - 03:27
Permalink
New

किंचीत वेडा अहा उबदार पाउस ......
व्वाह डॉ साहेब, बहोत झक्कास.

  • Log in or register to post comments
धन्यवाद

Dr. Ravipal Bh…

Thursday, September 23, 2021 - 15:47
Permalink
New

धन्यवाद नरेंद्र भाऊ *Ramram*

  • Log in or register to post comments

In reply to किंचीत वेडा अहा उबदार पाउस .. by Narendra Gandhare

नयनातला पाऊस

Dhirajkumar Taksande

Monday, September 20, 2021 - 17:18
Permalink
New

अप्रतिम रचना!!!
अजून सांगू आहे कैसा प्रणयातला पाऊस.
खूप छान डॉ , साहेब

  • Log in or register to post comments
धन्यवाद

Dr. Ravipal Bh…

Friday, October 29, 2021 - 19:13
Permalink
New

धन्यवाद धिरजभाऊ

  • Log in or register to post comments

In reply to नयनातला पाऊस by Dhirajkumar Taksande

खुपच छान डाॅ साहेब....घामातला पाऊस

Pradip thool

Wednesday, October 6, 2021 - 16:33
Permalink
New

जर का पडला नाही समजा घामातला पाऊस
जबरदस्त

  • Log in or register to post comments
धन्यवाद

Dr. Ravipal Bh…

Thursday, October 7, 2021 - 12:11
Permalink
New

आभार आपले प्रदीपभाऊ *Ramram*

  • Log in or register to post comments

In reply to खुपच छान डाॅ साहेब....घामातला पाऊस by Pradip thool

छान रचना

महेश

Saturday, October 16, 2021 - 12:28
Permalink
New

"नयनातला पाऊस अधीर अन् मधीर ही..
पण कडे सुकल्यावर खलपे जिते अन् मरते ही"
खुप छान रचना सर जी आपली... वर्षा अभ्र दडवण्या ही जागा राहिली नाही... शोकांतिका..

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

Tuesday, November 2, 2021 - 21:01
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
धन्यवाद सर

Dr. Ravipal Bh…

Sunday, November 21, 2021 - 08:44
Permalink
New

खूप खूप धन्यवाद सर *Ramram*

  • Log in or register to post comments

In reply to प्रवेशिकेचे स्वागत by गंगाधर मुटे

  • Log in or register to post comments
  • 12317 views

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 3 users online.
  • admin
  • Agrison
  • Andi2702
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 4 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    1 day 4 hours ago
  • आता तयार व्हावे
    1 day 4 hours ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ