पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ढाल
मूग गेले उडीद गेले कपाशीची बोंब अतिवृष्टीपायी फुटले सोयाबीनले कोंब
तरी म्हणे शेतकऱ्या तू हार नको मानू राजकारण्यांवर असा आळ नको आणू
हातात येईन त्याले बी भाव नाही बरा अकराचे पाच झाले दुष्मन कोण खरा
मागल्या वर्षी सोयाबीन गेले धीर द्याले आले अकराहून पाच झाले तुम्ही काय केले
रानातल्या पावसाची बनेल नक्कीच ढाल एक दिवस योग्य दरात विकेल आमचा माल
- रंगनाथ तालवटकर
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने