पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
फसगत
कसं उठून नभाळ मोर फुलून बसला बाप खुळ्या आशेवर शेता अनवाणी गेला
सूर्य माघारी फिरला आता वाराही हारला बाप जिद्दी माझा भला नाही परते घराला
पण नभा नहीं कळं दिसे जमिनीला वळं मीठ डोळ्यातून गड्या खुल्या जखमेवर गळं
फसे मोरही बिचारा गप्प मिटून पिसारा 'तो' नाही कोसळणार फार कळले उशिरा
- प्रशांत पनवेलकर वर्धा. ------------------------- (षडाक्षरी)
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!