अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
युगात्मा ग्लोबल शेतकरी ग्रंथालय
विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर जाहीर करण्यात आनंद होतो आहे की, अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून ग्लोबल शेतकरी ग्रंथालय स्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत असून लवकरच औपचारिक उद्धाटनाची तिथी निर्धारित केली जाईल.
स्वरूप :
-
ग्रंथालय - मुद्रित साहित्य
-
वेबसाईट - डिजीटल साहित्य
उद्दिष्ट :
शेती विषयातील सर्व ग्रंथ, प्रबंध, शोधप्रबंध, पुस्तके, विशेषांक, कादंबरी, काव्यसंग्रह यासहित सर्व शेती साहित्य एकत्रितपणे वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे.
आपले योगदान :
या उपक्रमास सहकार्य करण्यासाठी
-
आपल्याकडे संग्रहित असलेली किंवा स्वतः लेखन केलेली पुस्तके असल्यास खालील पत्यावर पाठवावीत. सस्नेह भेट म्हणून पाठवत असल्याचे सहीनिशी सोबत पत्र दिल्यास उत्तम. पुस्तकाच्या मुखपृष्ठानंतरच्या कोऱ्या पानावर नावानिशी सस्नेह भेट असे लिहिल्यास अत्त्युत्तम.
-
online उपलब्ध करण्यासाठी pdf कॉपी yugatma@gmail.com या ईमेलवर पाठवावी.
-
या उपक्रमासाठी आपण देणगी स्वरूपात आर्थिक मदत करू शकता.
देणगी कशी पाठवावी :
पर्याय क्र. १ : ऑनलाईन किंवा थेट खालील खात्यात जमा करावे.
Punjab National Bank
Branch - Hinganghat
A/c Name - SHETI ARTH PRABODHINI
A/c No - 0202000105179647
IFSC Code - PUNB0020200
MICR Code - 442024005
* * * *
पर्याय क्र. २ : "शेती अर्थ प्रबोधिनी" या नावाने चेक काढून (न चुकता क्रॉस करावे. A/c Payee) खालील पत्त्यावर पाठवावा.
याच पत्त्यावर मनीऑर्डर केला तरी चालेल.
शेती अर्थ प्रबोधिनी
मु.पो. आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
पिन - ४४२३०७
मनीऑर्डर फॉर्मवर स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे विसरू नये..
उपक्रम सफल होण्यासाठी आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत!
आपला स्नेहांकित,
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
=========
प्रतिक्रिया
उपक्रम
सुन्दर उपक्रम
पाने