पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
युगात्मा शरद जोशी यांचा आजच्या दिवशी दि.10 नोव्हेंबर 2010 रोजी 75 वा अमृतमहोत्सवी वाढदिवस शेगाव जि.बुलडाणा येथे संपन्न झाला होता. याच दिवशी साहेबांच्या हस्ते माझ्या ‘रानमेवा’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे विमोचन झाले होते.
अधिक माहिती >>> http://www.baliraja.com/node/184
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.