पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
जीवन सारे कळलेले परिपूर्ण अजूनी ना वळलेले ।।धृ।।
त्या दिवशी उमलली क्रांतकळी त्या रात्री निद्रा पेटवली त्या सोन सकाळी गहीवरले जीवन सारे कळलेले.. ।।१।।
त्या दिवशी सागर कोसळला त्या रात्री नौका जलभरली त्या सोनसकाळी ओसरले जीवन सारे कळलेले.. ।।२।।
त्या दिवशी सारे नभ भिजले त्या रात्री धरती तळमळली त्या सोनसकाळी डबडबले जीवन सारे कळलेले.. ।।३।।
त्या दिवशी शेतकरी मावळला त्या रात्री शेती थरथरली त्या सोन सकाळी हळहळले जीवन सारे कळलेले.. ।।४।।
त्या सोनिया सकाळी हळहळले जीवन सारे कळलेले ... डॉ साहेब खूप छान कविता!!!!
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
खुप खुप आभार आपले!
शेतकरी आत्महत्येचं अतिशय क्रांत असं वर्णन कलं तुम्ही ह्या कवितेत डॉ साहेब. शेवटी तो मावळला. शेती थरथरली. सकाळ हळहळली असं म्हणून अंतर्मुख केलं तुम्ही आमच्या सारख्या बापड्यांना.. तुमची अभिव्यक्ती खरच कमाल सर..
Pradip
Thanks pradip bhau
खरंच मन हळहळले सर,खुप सुंदर कविता
खूप छान कविता!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
क्रांतकळी
त्या सोनिया सकाळी हळहळले
जीवन सारे कळलेले
... डॉ साहेब खूप छान कविता!!!!
धिरज साहब
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर !
खुप खुप आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
खुप सुंदर!
शेतकरी आत्महत्येचं अतिशय क्रांत असं वर्णन कलं तुम्ही ह्या कवितेत डॉ साहेब. शेवटी तो मावळला. शेती थरथरली. सकाळ हळहळली असं म्हणून अंतर्मुख केलं तुम्ही आमच्या सारख्या बापड्यांना.. तुमची अभिव्यक्ती खरच कमाल सर..
Pradip
Thanks
Thanks pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
खरंच मन हळहळले सर,खुप सुंदर
खरंच मन हळहळले सर,खुप सुंदर कविता
खूप छान कविता!
खूप छान कविता!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप