![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
संमेलनाविषयी माहिती
https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती
https://www.baliraja.com/rep-regd
जीवन सारे कळलेले
परिपूर्ण अजूनी ना वळलेले ।।धृ।।
त्या दिवशी उमलली क्रांतकळी
त्या रात्री निद्रा पेटवली
त्या सोन सकाळी गहीवरले
जीवन सारे कळलेले.. ।।१।।
त्या दिवशी सागर कोसळला
त्या रात्री नौका जलभरली
त्या सोनसकाळी ओसरले
जीवन सारे कळलेले.. ।।२।।
त्या दिवशी सारे नभ भिजले
त्या रात्री धरती तळमळली
त्या सोनसकाळी डबडबले
जीवन सारे कळलेले.. ।।३।।
त्या दिवशी शेतकरी मावळला
त्या रात्री शेती थरथरली
त्या सोन सकाळी हळहळले
जीवन सारे कळलेले.. ।।४।।
प्रतिक्रिया
क्रांतकळी
त्या सोनिया सकाळी हळहळले
जीवन सारे कळलेले
... डॉ साहेब खूप छान कविता!!!!
धिरज साहब
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर !
खुप खुप आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
खुप सुंदर!
शेतकरी आत्महत्येचं अतिशय क्रांत असं वर्णन कलं तुम्ही ह्या कवितेत डॉ साहेब. शेवटी तो मावळला. शेती थरथरली. सकाळ हळहळली असं म्हणून अंतर्मुख केलं तुम्ही आमच्या सारख्या बापड्यांना.. तुमची अभिव्यक्ती खरच कमाल सर..
Pradip
Thanks
Thanks pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
खरंच मन हळहळले सर,खुप सुंदर
खरंच मन हळहळले सर,खुप सुंदर कविता
खूप छान कविता!
खूप छान कविता!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप