पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आनंदाचे मोती
खाली पाचू विखूरले, नभ जांभूळले वर दह्यासारख्या धुक्याने पुरे माखले डोंगर!
चांदी दुधाळत वाहे नदी नागीणीची सखी वेल डांगराची फुले होई छप्पर पालखी!
मका मिशीतून हासे केळी गर्भार लाजती धुंद संभारगंधात पीकं डौलात डोलती
बघे सुखावत डोळे गोठ्यातून बैलजोडी येई हिरव्या चा-याला पोळ्या-पुरणाची गोडी
असे घडो दरसाल यावी घरभर पोती मुखी सुखाची भाकर डोळी आनंदाचे मोती!
~राजीव मासरूळकर सावंगी, औरंगाबाद दि.17/09/16
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर!!
राजीव मासरूळकर
सुंदर
निलेशजी, मनापासून आभार!!!
राजीव साहेब, भिडली बर का काळजाला! शुभेच्छा तथा अभिनन्दन साहेब.....
धन्यवाद
पठाण सर, फार दिवसांनी नेटभेट!! छान वाटलं! मनापासून आभार!!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर!!
धन्यवाद मुटे सर!!
राजीव मासरूळकर
सुंदर
सुंदर
निलेशजी, मनापासून आभार!!!
निलेशजी, मनापासून आभार!!!
राजीव मासरूळकर
आंनदाचे मोती
राजीव साहेब,
भिडली बर का
काळजाला!
शुभेच्छा तथा अभिनन्दन साहेब.....
धन्यवाद
पठाण सर, फार दिवसांनी
पठाण सर, फार दिवसांनी नेटभेट!! छान वाटलं! मनापासून आभार!!
राजीव मासरूळकर
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप