पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
सहकारापासून सावधान
सहकाराचे बीज रुजले या मातीत सहकार अंकुरला या मातीत सहकार बहरला या मातीत सहकार फळला या मातीत पण सहकार का झाला स्वाहाकार? येथे जाणते नेते सहकाराचे त्यांनी दिशा दिली कोणत्या समाजकारणा? ....... आज दिसते आहे सामान्यांच्या अपेक्षांची उपेक्षा झालेली स्वहित जपण्यासाठी त्याच नेत्यांनी होळी केली समाजहिताची मंदीर सहकाराचे थडगे झाले स्वाहाकाराचे लोक म्हणतात तुम्ही तर म्हसनजोगी!! छे s s छे, तुम्ही कसले म्हसनजोगी.... म्हसनजोगी? तुम्हाला कसे म्हणावे म्हसनजोगी? म्हसनजोगी ... आत्मक्लेष सहन करणारा स्वतःचा चीड, संताप ... स्वअंगावर कडाक्याचे घाव घेऊन....
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.