पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
नागपुरी तडका
बिपाशाले लुगडं श्याम्यानं इचीबैन, कहरच केला बिपाशासाठी मुंबईले, लुगडं घेऊन गेला ....॥१॥ त्याले वाटलं मायबाप, भलते गरीब असन म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरून नेला ....॥२॥ जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून? मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरू झाला ....॥३॥ लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.