कवितेची बाराखडी आणि सौंदर्य विस्तार - १
- Read more about कवितेची बाराखडी आणि सौंदर्य विस्तार - १
- Log in or register to post comments
- 2650 views
बिपाशाले लुगडं श्याम्यानं इचीबैन, कहरच केला बिपाशासाठी मुंबईले, लुगडं घेऊन गेला ....॥१॥ त्याले वाटलं मायबाप, भलते गरीब असन म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरून नेला ....॥२॥ जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून? मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरू झाला ....॥३॥ लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
Recent comments ताजे प्रतिसाद