पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन वर्षात एकदा घेऊच... त्याच बरोबर २ आणि ३ नंबराचा मुद्दा अतिशय उपयुक्त ठरेल सर साहित्यिक दर्जा वाढेल, अस्सल साहित्य साहित्यिकांना कळेल. आणि दिनविशेष महत्त्वाचे साहित्य आणि साहित्य संमेलन होतंच असतात परंतु शेतकरी साहित्य चळवळीतून या दिनविशेष अनुषंगाने होणारे साहित्य संमेलने आणि साहित्य काही काही औरच असेल, ते सकस असेल यात तिळमात्रही शंका नाही.
सर... आपणं करत असलेला साहित्यिक विचार अतिशय उत्तम... उपयुक्त.
आणि त्यासाठी प्रत्येकांनी ( शेतकरी साहित्याशी जुळून असणाऱ्यांनी ) वेळ देणे व आर्थिक मेळ साधणे तितकेच गरजेचे आहे.
सुनिल बावणे
शेती मातीवरील कविता अगोदर मागवाव्या आणि त्यातून नंतर कवी आणि कवितेची निवड करावी साहित्य संमेलन मधील कवी संमेलनात सादरीकरण करण्यासाठी. ( कविता पाठविण्यासाठी अगोदर साहित्य संमेलन नोंदणी करणे आवश्यक असेल )
माझं वैयक्तिक मत आहे. सर्वांना पटेल असं अजिबात नाही.
*ऑनलाईन साहित्य संमेलन*
दिनांक 3 ते 9 सप्टेंबर 2025 ला ऑनलाइन अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय होत आहे. रात्री दररोज एक तास याप्रमाणे सात दिवस संमेलन चालेल. सर्वांसाठी अर्थात रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा सर्वात सोयीची वेळ कोणती असते, त्याविषयी माहिती हवी आहे.
रात्री सात ते आठ रात्री आठ ते नऊ रात्री नऊ ते दहा
उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा यासाठी फुरसतीची वेळ निवडायची आहे.
कृपया आपली मते द्यावीत.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
अखिल भारतीय शेतकरी साहित्य
अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन वर्षात एकदा घेऊच...
त्याच बरोबर २ आणि ३ नंबराचा मुद्दा अतिशय उपयुक्त ठरेल सर साहित्यिक दर्जा वाढेल, अस्सल साहित्य साहित्यिकांना कळेल. आणि दिनविशेष महत्त्वाचे साहित्य आणि साहित्य संमेलन होतंच असतात परंतु शेतकरी साहित्य चळवळीतून या दिनविशेष अनुषंगाने होणारे साहित्य संमेलने आणि साहित्य काही काही औरच असेल, ते सकस असेल यात तिळमात्रही शंका नाही.
सर... आपणं करत असलेला साहित्यिक विचार अतिशय उत्तम... उपयुक्त.
आणि त्यासाठी प्रत्येकांनी ( शेतकरी साहित्याशी जुळून असणाऱ्यांनी ) वेळ देणे व आर्थिक मेळ साधणे तितकेच गरजेचे आहे.
सुनिल बावणे
शेती मातीवरील कविता अगोदर
शेती मातीवरील कविता अगोदर मागवाव्या आणि त्यातून नंतर कवी आणि कवितेची निवड करावी साहित्य संमेलन मधील कवी संमेलनात सादरीकरण करण्यासाठी. ( कविता पाठविण्यासाठी अगोदर साहित्य संमेलन नोंदणी करणे आवश्यक असेल )
माझं वैयक्तिक मत आहे. सर्वांना पटेल असं अजिबात नाही.
*ऑनलाईन साहित्य संमेलन*
*ऑनलाईन साहित्य संमेलन*
दिनांक 3 ते 9 सप्टेंबर 2025 ला ऑनलाइन अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय होत आहे.
रात्री दररोज एक तास याप्रमाणे सात दिवस संमेलन चालेल. सर्वांसाठी अर्थात रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा सर्वात सोयीची वेळ कोणती असते, त्याविषयी माहिती हवी आहे.
रात्री सात ते आठ
रात्री आठ ते नऊ
रात्री नऊ ते दहा
उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा यासाठी फुरसतीची वेळ निवडायची आहे.
कृपया आपली मते द्यावीत.
शेतकरी तितुका एक एक!
पाने